This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*ओपन स्टेट रोलर स्केटिंग स्पर्ध्ये मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*

*ओपन स्टेट रोलर स्केटिंग स्पर्ध्ये मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 2 रा रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि केंद्रीय विद्यालय झोनल चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा शिवमोग्गा आणि बेंगळुरू 7 ते 11 जुलै 2024 येथे पार पडली.बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्सनी या स्पर्धा मध्ये सहभाग घेतला होता.या स्पर्धा मध्ये १३ जिल्हाल्यातून ४०० च्या वर स्केटर्सनी सहभाग घेतला होता बेळगावच्या स्केटर्सनी 4 सुवर्ण 3 रौप्य 2 कांस्य पदके जिंकली

*पदक विजेत्या स्केटरचे नाव*
*स्पीड स्केटिंग २ रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप पदक विजेताचे नाव*

जान्हवी तेंडुलकर २ सुवर्ण १ रौप्य

*केंद्रीय विद्यालय झोनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप पदक विजेत्याचे नाव*

सत्यम पाटील 2 गोल्ड
कुलदीप बिर्जे 2 रौप्य
श्री पाटील 2 कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येळुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असुन या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए, यांचे प्रोत्साहन लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24