This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ स्तरावरील डॉ.अंजली निंबाळकर यांनी घेतली बैठक* 

*लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ स्तरावरील डॉ.अंजली निंबाळकर यांनी घेतली बैठक* 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर:काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव कोळी यांनी आज उत्तर कर्नाटक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची मतदार यादी तपासण्यासाठी व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची तयारी करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन यावेळी डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी के कार्यकर्त्यांना केले.

यावेळी माजी आमदार व उत्तर कर्नाटक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांनी प्रत्येक स्तरावरील लोकप्रतिनिधींना मतदार यादी सुपूर्द केली.

यावेळी महादेव कोळी तालुकाध्यक्ष केपीसीसी सदस्य खानापूर,राजू नाईक,दत्ता बेडेकरा, गंगाराम वड्डारा, बेने पिंटू, सहज सुतार,वैष्णवी पाटील,यावेळी खानापूर तालुक्यातील विवेक तडाकर, तोयडा चांदकर, प्रियंका गावकर आदी काँग्रेसचे उच्चस्तरीय कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24