This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*८ मे रोजी एसएसएलसी परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता*

*८ मे रोजी एसएसएलसी परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यंदाच्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या ८ मे रोजी एसएसएलसी परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे साडे आठ लाख  विद्यार्थिनींचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

एसएसएलसी परीक्षा पत्रिकेचे मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली.असून विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची गणकीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे.आणि येत्या चार दिवसातच दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

जर एखाद्या गणकीकरण कार्याला विलंब झाल्यास केवळ दोन ते तीन दिवस काल लांबण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यावर्षी राज्यातील एकूण ८ .६९  लाख विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. मार्च २५ पासून एप्रिल सहा तारखेपर्यंत राज्यातील जवळपास २६५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24