This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*धुळखात पडलेल्या प्रतिमांचे शिवजयंती दिवशी पूजन*

*धुळखात पडलेल्या प्रतिमांचे शिवजयंती दिवशी पूजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:गेल्या वर्षभरापासून बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्याकरता टाळाटाळ करण्यात येत आहे . त्यामुळे अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले.

मात्र या गोष्टी कडे साफ कानाडोळा केले असल्याने आज शिवजयंती निमित्त रेल्वे स्थानकाचा आवारात धुळ खात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन शिवसैनिक आणि भीमसैनिक यांच्या वतीने करण्यात आले.

जर येणाऱ्या 15 दिवसात रेल्वे प्रशासनाने राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा रेल्वे स्थानकाच्या आवारात लावल्या नाहीत तर शिवसैनिक आणि भीमसैनिक येऊन प्रशासनाने परवानगी दिली नसली तरी प्रतिभा लावतील, आणि होणाऱ्या परिणामाला पुढे जातील असा इशारा दिलाय.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24