This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*फिनिक्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सेंट झेवियर्स अंतिम फेरी*

*फिनिक्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सेंट झेवियर्स अंतिम फेरी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या 16 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट झेवियर संघाने 10 गडी राखून अंतिम फेरीत प्रवेश केला.

यावेळी स्वयम वड्डेबैलकर सेंट झेवियर्स ला सामनावीर पुरस्कार देण्यात आला प्रथम फलंदाजी करताना के व्ही 2 स्कूलच्या संघाने २० षटकात सर्व गडी बाद 108 धावा केल्या त्याच्या आर्यनने सहा चौकार आणि षटकाने 41 धावा केल्या सेंट झेवियर्स तर्फे स्वयम आयुष परीक्षित व लाभ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल सेंट झेवियर संघाने 14.4 षटकात दोन बाद 109 धावा काढून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला त्याच्या सलामवीर स्वयं वडेबैलकरने 11 चौकार व एक षटकारसह नाबाद 70 धावा तर लाभ वेरनेकर चार चौकार सह 26 नाबाद धावा करून उपांत्य फेरीच्या सामन्यात आपली रंगत दाखविली यावेळी पंच म्हणून चंद्रशेखर पूरद शहजाद पठाण यांनी काम पाहिले.

तर आजच्या उपांत्य फेरीचा सामना ज्ञान प्रबोधन मंदिर विरुद्ध केएसएस मधील सामना सकाळी साडेनऊ वाजता खेळविण्यात आला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24