This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*गांधीनगर येथील गोडाऊन मधून लाखो रुपयांच्या भांड्यांची चोरी*

*गांधीनगर येथील गोडाऊन मधून लाखो रुपयांच्या भांड्यांची चोरी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव:गांधीनगर येथील आदि मेटल गोडाऊन मधील जवळपास 30 ते 40 लाख किमतीचे तांबे,पितळ अॅल्युमिनियमच्या भांड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गांधीनगर मधील हरी काका कंपाउंड येथील गौडर राईस मिलला लागून असलेल्या आदि मेटल गोडाऊन मध्ये चोरीची घटना घडली.

आदि मेटलचे मालक  राज जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की चोरट्यांनी  समोरच्या दरवाजाची किल्ली तोडून आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व टीव्हीची मोडतोड केली.यानंतर या चोरट्याने आतील दरवाजा तोडून गोडावन मध्ये प्रवेश केला असावा, मोठमोठी तांबे, पितळ, अॅल्युमिनियमची भांडी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले, तीन महिन्यांमध्ये गोडाऊन मध्ये दुसरी चोरी असल्याचेही समजते अशा चोऱ्यांचे प्रकार शहरामध्ये वाढू लागल्याने पोलिसांच्या समोर आव्हान उभा राहिले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24