This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*परोपकार करणाऱ्या आजीबाईंचे हरवले घरचे छत्र*

*परोपकार करणाऱ्या आजीबाईंचे हरवले घरचे छत्र*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*परोपकार करणाऱ्या आजीबाईंचे हरवले घरचे छत्र : पाच ते दहा लाखाचे नुकसान : समस्येतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि दानशूर  व्यक्तींना आर्थिक मदतीसाठी समाजसेवक व हितचिंतकांनी केले आवाहन*

* **बाचीतील गरीब वयस्कर शांता परशारम गावडे यांच्या घरावर भले मोठे झाड कोसळून पाच ते दहा लाखाचे झाले नुकसान : समाजातल्या सढळ हस्ते मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधी व समाजसेवकांना आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन*

* *जुनाड वृक्ष बाची तालुका बेळगाव वेंगुर्ला रोड जवळ बस स्थानक असलेल्या *वयस्कर गरीब शांता परशराम गावडे यांच्या घरावर झाड कोसळल्यामुळे घर उद्ध्वस्त : पाच ते दहा लाखाचे नुकसान : आमदार , लोकप्रतिनिधींना व दानशूर व्यक्तीं व उद्योगपतींना आर्थिक मदतीसाठी केले आव्हान.* *Bank details :
* *BANK NAME : KARNATAKA VIKAS GRAMEENA BANK*

* BANK BRANCH NAME : *UCHAGAOAN, TALUKA BELGAUM* ( CODE NO. : 2 212 )

* ACCOUNT NAME : *SHANTA PARASHURAM GAVADE*

* ACCOUNT NUMBER : *8900 3165684*

* MICR NUMBER –

* IFSC CODE NO. : *KVGB0002212*

* ADDHAR CARD NO. : *385247406563*

ADDRESS :

Name – *SMT. SHANTA PARASHURAM GAVADE*
# H.NO. , VENGURLA ROAD BACHI NEAR BUS STOP, POST – TURAMURI TALUKA & DISTRICT BELGAUM. Pin Code No. 591128

 

फोटो :

बेळगाव , तारीख 04 जुलै 2024 : *बाची ता. जि बेळगांव मुसळधार वादळी पावसात बाचीतील गरीब वयस्कर शांता परशारम गावडे यांच्या घरावर भले मोठे झाड कोसळून पाच ते दहा लाखाचे झाले नुकसान झाले आहे तरी समाजातल्या दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींनी सढळ हस्ते मदत करून सहकार्य करावे. घरचे छत उडून गेल्याने मोठे नुकसान झाले असून आर्थिक सहाय्य करून या समस्येतून या गोरगरीब आजीबाई शांता परशराम गावडे यांना मदत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजसेवकांना आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन समाजातल्या दानशूर व्यक्तींना व उद्योगपतींना तसेच समाजसेवकांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे.* ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी केली प्रशासनाकडेसुद्धा मागणी केली आहे. पण ती केव्हा होईल काही सांगता येत नाही. मंगळवार दिनांक 02 जुलै 2024 रोजी रात्री सुरू झालेला पाऊस थांबता थांबला नाही रात्रभर पावसाने विश्रांती न घेता झोडपून काढला. वादळी वाऱ्यामुळे विविध ठिकाणाची झाडे उन्मळून पडली पण त्याच रात्री पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास जुनाड वृक्ष बाची तालुका बेळगाव वेंगुर्ला रोड जवळ बस स्थानक असलेल्या *वयस्कर गरीब शांता परशराम गावडे यांच्या घरावर झाड कोसळले आणि पाच ते दहा लाखाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.* त्या रात्री घरातील सर्व मंडळी त्या गाढ झोपेमध्ये होती. तरीसुद्धा कोणालाही काही झाले नाही हे दैव बलवत्तर म्हणून या घरातील कुणालाही दुखापत जखम आणि दुर्देवाने जीवित हाणी झाले नाही हे मोठे भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल.

गोर गरीब होतकरू प्रामाणिकपणे अतिशय कष्टाने जीवन जगत असणाऱ्या वयस्कर आजीबाई शांता परशुराम गावडे या अतिशय परोपकार करणाऱ्यापैकी एक आहेत. अतिशय कष्टाने जीवन जगत असतात. वय होऊन देखील प्रामाणिकपणे निष्ठेने जिद्दीने आठ आणे पासून ते थोडे थोडे मोल मजुरी करून आपले उदरनिर्वह करतात. अतिशय अतिशय कष्टाने त्या जीवन जगत असताना दिसून येते आहे वेळोवेळी त्यांच्यातली असलेले आपुलकी त्यांच्यातला माणुसकीपणा त्यांच्यातील ममत्व मातृत्व वात्सल्य त्यांच्या वागण्यातून संपूर्ण परिसरातील अनेक गावातील जनतेला माहिती आहे अशा या कष्टकरी गोरगरीब असणाऱ्या आई आजीबाई श्रीमती शांता परशुराम गावडे यांच्या जीवनावरती मोठे संकट उभे राहिलेले आहे अशा वेळेला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने हातभार लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे असंख्य लोकांना त्याने आधार दिला पण त्यांच्या वेळेला असे मोठे संकट उभे राहिले आहे त्यांचे घरच उध्वस्त झाले आहे त्यामुळे समाजातल्या समाजसेवक लोकप्रतिनिधी हितचिंतक यांनी आजीबाई श्रीमती शांता परशुराम गावडे यांना आर्थिक साह्य करून त्यांचे घर उभे उभे करण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन समाजातल्या मान्यवर व्यक्तींनी केले आहे. पाच ते दहा लाखाचे नुकसान झाले असून इतकी मोठी रक्कम जमा करून घर दुरुस्त करणे इतके सोपे नाही यासाठी समाजातल्या मान्यवर मंडळींनी आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन समाजसेवकांनी केलेले आहे. *देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असे म्हणत या माऊलीला आर्थिक मदत करून या समस्येतून कृपया बाहेर काढावे फुल ना फुलाची पाकळी देऊन त्यांना आर्थिक मदत करावे हेच समाजातील मान्यवर मंडळींना विनंती केली आहे असे आवाहन समाजसेवकांनी पुढाकार घेऊन वयस्कर असणाऱ्या आजीबाई शांता परशुराम गावडे यांना सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती करण्यात आलेली आहे* संपूर्ण बँक अकाउंट डिटेल्स पाठवण्यात आलेले आहेत खालील प्रमाणे आहेत. Bank details

* BANK NAME : *KARNATAKA VIKAS GRAMEENA BANK*

* BANK BRANCH NAME : *UCHAGAOAN, TALUKA BELGAUM* ( CODE NO. : 2 212 )

* ACCOUNT NAME : *SHANTA PARASHURAM GAVADE*

* ACCOUNT NUMBER : *8900 3165684*

* MICR NUMBER –

* IFSC CODE NO. : *KVGB0002212*

* ADDHAR CARD NO. : *385247406563*

ADDRESS :

Name – *SMT. SHANTA PARASHURAM GAVADE*
# H.NO. , VENGURLA ROAD BACHI NEAR BUS STOP, POST – TURAMURI TALUKA & DISTRICT BELGAUM. Pin Code No. 591128

* FRUNT PAGE BANK ACCOUNT PASS BOOK ZEROX COPY ATTACHED.

या बँक खात्यावरती आपणाला जेवढी जमते तेवढी रक्कम देऊन या वयस्कर आजीबाई आई श्रीमती शांता परशुराम गावडे यांना आर्थिक मदत करून सहकार्य करावे असे आवाहन सुजाण हितचिंतकाने केलेले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24