This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा संशय*

*पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा संशय*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कंग्राळी बुद्रुक येथील बेपत्ता सुभाष हूरुडे याचा मृतदेह शाहूनगर येथील एका रिक्षात आढळून आल्याने खळबळ माजली आहे.अनैतिक प्रकरणातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पती सुभाष कल्लापा हुरुडे याला होता.त्यामुळे पती पत्नीत वारंवार भांडणे होत होती.सोमवारी देखील त्यांचे भांडण झाले होते.त्या संबंधी मंगळवारी सुभाष पंचायतीत सांगायला गेला होता.तेथेही त्याला मारहाण करून घरी आणण्यात आले.नंतर घराचे दोन्ही दरवाजे बंद करून सुभाष याला मारहाण करण्यात येत होती.त्यावेळी तो ओरडत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

नंतर मंगळवार पासून तो बेपत्ता होता.त्यामुळे त्याच्या भाऊबंदानी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.बुधवारी शाहू नगर येथे एका रिक्षात त्याचा मृतदेह सापडला.पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टंम साठी पाठवला.मृताच्या भाऊबंदानी पत्नीने पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24