This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*उत्तर कर्नाटक अंजुमन ए इस्लामच्या वतीने अधिवेशनच्या ठिकाणी आंदोलन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उत्तर कर्नाटक अंजुमन ए इस्लामच्या वतीने आज अधिवेशनच्या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अंजूमने ए इस्लामच्या सदस्यांनी विविध प्रकारची मागणी केली.

त्यामुळे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अनेक वेळा सरकारला निवेदनही देऊन देखील सरकारने कोणत्याही मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे आमच्या मागण्या आता तरी मान्य करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.

या निवेदनात त्यांनी 2b करिता जे आरक्षण चार टक्के आहे ते आठ टक्क्यांपर्यंत वाढवून देण्याची मागणी केली त्याचबरोबर हुबळी येथे विमानतळा जवळ हज भवन बांधण्याची मागणी केली तसेच उत्तर कर्नाटक उर्फ विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली.

त्याचबरोबर उत्तर कर्नाटकात वक्फ बोर्डाची शाखा सुरु करावी, शेतकऱ्यांना सतत विद्युत पुरवठा करावा दुष्काळी भागासाठी अनुदान मोफत द्यावे तसेच आधुनिक कृषी अवजारांच्या खरेदीवर 50 टक्के अनुदान देण्याची केली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now