This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

State

*श्रींगारी कॉलनी गणेश उत्सव 2024*

*श्रींगारी कॉलनी गणेश उत्सव 2024*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनी यांच्या वतीने 2024 गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक ७ ते १३ या दरम्यान ७ दिवस विविध कार्यक्रम

करून हा गणेश उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंडळा तर्फे महिलासाठी हळदी कुंकू या कार्यक्रमाला सौ प्रीती अभय पाटील,सौ मीनाताई बेनके,सौ प्रीती कामकर,सौ शिल्पा हेतलकेरी,माधवी हिंडलगेकर,विजेता काकतीकर व भागातील महिला वर्ग मोठ्या प्रमानात उपस्थित होते तसेच महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला समाजसेवक शितल पाटील , विनायक कामकर,मंडळाचे अध्यक्ष शंकर कांबळे,सुरेश वीरनगौडर उपस्थित होते तसेच कॉलनी मधील लहान व मोठ्यासाठी डान्स, गान्याच्या , क्रिकेट, फुटबॉल, कॉरम, बुद्धिबळ, चित्रकला ईत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले यावेळी सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर, समाजसेवक दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडूस्कर, विश्वनाथ येळूरकर हे सर्वजण उपाधित होते.

तसेच सत्यनारायान पूजेला श्री गजानन तुडवेकर आणि नम्रता तुडवेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे भटजी गणपती वडेर गुरुजी मंडळाचे अध्यक्ष शंकर कांबळे, भरत कागी ,संतोष श्रींगारी,विनायक काकतीकर,बाळू मिराशी, संदीप रायकर,रविकुमार कमार,राज कदम सिद्दू संबरगी,सूर्यकांत हिंडलगेकर, ॲड शिवकुमार उडकेरी, जगदीश बडीगेर,अनिल अनवेकर,लालू बाडीवाले,प्रकाश शहापूरकर , प्रकाश श्रेयकर,सोहम हिंडलगेकर प्रनय हानगोजी, श्रेयश दळवी,साईगोविंद चिकोर्डे व इतर कार्यकर्ते यांनी हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24