Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी*

   दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेतील शिक्षिका शैला पाटील उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चौथी 'ब' च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका स्नेहल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भाषांतून भित्तीपत्रके तयार केली. चौथीचा विद्यार्थी विघ्नेश सूरज पाटील हा लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी  सोमी मारुती पाटील मराठीत तर त्रिशा प्रशांत घाडी हिने इंग्रजी  भाषेत लोकमान्य टिळकांच्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

    शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण समन्वयक नीला आपटे, सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
अर्चना संगीत विद्यालय तर्फे "स्वर सौरभ" कार्यक्रम :लोकमान्य टिळक पुण्यतिथी : बेळगावात किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली अभिवादनबेळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चिरडल्या 48 हून अधिक मेंढ्या*मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी**गृह ज्योती योजनेचा लाभ 82 हजार कुटुंबांच्या धोक्यात; पडताळणीला नकार महागात पडणार**पोलीस भरती परीक्षेपूर्वी मोठा इशारा; गैरप्रकार केल्यास 12 वर्षांपर्यंत तुरुंगवास**बेळगावात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; 96 टेट्रा पाऊच जप्त**स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी**पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा बेळगावातील स्वयंसेवी संस्थांकडून गौरव**बजरंग पाटील यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) पदवी संपादन करून यशाची नवी भरारी*