LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*तंजावर साहित्य संमेलनासाठी विशेष अतिथी रवींद्र पाटील यांचा सत्कार*

 

कुद्रेमानी : तंजावर येथे २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित झाल्याबद्दल सीमाकवी रवींद्र पाटील सर यांचा श्री शिवबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जीवननगर-कुद्रेमानी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद विष्णू पन्हाळकर, सचिव हणमंत पन्हाळकर, कार्याध्यक्ष परशराम काकतकर, वैजनाथ कागणकर, रवळू गुरव, मारुती कडलगेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल रवींद्र पाटील यांनी मंडळाचे आभार मानले. तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज पोहोचविण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*जायंटस सप्ताहाचा दिमाखदार शुभारंभ; व्हॉलीबॉल स्पर्धेने वाढविला उत्साह**तंजावर साहित्य संमेलनासाठी विशेष अतिथी रवींद्र पाटील यांचा सत्कार**कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत ‘क्रांतीज्योती लेखक- वाचक संघा’चे उद्घाटन*पतंगाच्या दोऱ्याचा घातक धोका! शहापुरात घार अडकली; स्थानिकांच्या सतर्कतेने वाचला जीवबेळगावात विश्वकर्मा जयंतीचा उत्साह; बाईक रॅलीसह भजन-कीर्तनाची मिरवणूक*विविध गावांतील गणेशोत्सव मंडळांना चन्नराज हट्टीहोळींची भेट; गणरायाकडे सुख-समृद्धीसाठी प्रार्थना**मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा; पकोडे-भाजी विकून काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन**ढोर गल्लीतील पीडित कुटुंबासाठी १० लाखांची मागणी : दलित नेते मल्लेश चौगुले**मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेळगावात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावची टीम सज्ज! आज यश ऑटो येथे शुभेच्छा कार्यक्रम*