LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा शाळेला क्रीडासाहित्य भेट*


 बेळगाव ता,24. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम  शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा इंग्रजी अनगोळ शाळेला क्रीडासाहित्य भेट देण्यात आले.

 संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष शशिधर पाटील,सचिव मलिकार्जुन मुरगुडे,उमेश रामगुरवाडी प्रसाद कट्टी, क्रीडा साहित्य पुरस्कर्ते राजेश कुमार तळेगाव, अभिनंदन हुद्दार या क्लबच्या सदस्यानी शाळेच्या खेळाडूंना प्रोत्साहन पर विविध क्रीडा साहित्य शाळेच्या उप मुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व शाळेच्या खेळाडूंचीकडे सुपूद  करण्यात आली.

 याप्रसंगी रोटरी क्लब वेणुग्रामचे अध्यक्ष  शशिधर पाटील यांनी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच त्यांनी विविध खेड्यातील पाच शाळा दत्तक घेण्यात आल्याचे सांगितले व त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा  शालेय पाठ्यपुस्तके गणवेश व त्यांच्या गरजूनुसार लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविण्यात येत आहेत तसेच आरोग्य शिबिर ही विविध समाजाच्या घटकांसाठी राबविण्यात येत आहेत याची माहिती दिली.
 याप्रसंगी विना जोशी अनुराधा पुरी व शालेय शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*आंदोलनापूर्वीच ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाआधी मोठी कारवाई**राजकीय रणनीती, निवडणूक सर्वेक्षण अन् डिजिटल प्रचार; बेळगावात ‘STRATAGEM Matrix’चे नवे कार्यालय सुरू**दुर्गामाता दौडीपूर्वीच शास्त्री नगरमधील रस्त्याची दुरवस्था; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर**Skyworld Aviation Academy मध्ये मॉकटेल प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी दाखवली सर्जनशीलता आणि आत्मविश्वास**नाना पाटेकरांना रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली; अजित औरवडकर यांची 8 तासांची कलासाधना**संकेश्वरजवळ भीषण अपघात! टिपरला केएसआरटीसी बसची धडक; चालकाचा मृत्यू, 12 प्रवासी गंभीर**विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धाला प्रारंभ**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव च्या स्केटिंग पटू ची चमकदार कामगिरी**मृणाल हेब्बाळकर यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली**कर्नाटकात जिल्हा-तालुका पंचायत निवडणुकीची तयारी वेगवान; आरक्षणाची अधिसूचना जारी*