Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतन मध्ये राष्ट्रीय क्रीडादिन साजरा*

 भारताचे  महान हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील उपस्थित होते.

त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आणि मेजर ध्यानचंद यांच्या विषयी माहिती विक्रांत गुरव (इयत्ता पाचवी)याने सांगितली. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील उत्कृष्ट खेळाडूंना 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ' देऊन सन्मानित करण्यात येते. 

हाॅकीपट्टू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेकडून तालुका स्तरावर निवड झालेल्या खो-खो संघाचा , त्याचप्रमाणे एक्सलंट ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आणि बालकवी संमेलनात आपल्या कविता सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

     यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार,शाळेचा क्रीडामंत्री साईराज पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख धीरजसिंह राजपूत,  शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये भव्य इंटरडिसिप्लिनरी प्रदर्शन उत्साहात संपन्न**मराठीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा युवा समिती सीमाभागतर्फे सन्मान*बेळगावात किडनी रुग्णांसाठी मोठी सुविधा; डॉ. रवी पाटील हॉस्पिटलमध्ये नेफ्रो-युरोलॉजी विभाग सुरू*मराठी विद्यानिकेतन मध्ये राष्ट्रीय क्रीडादिन साजरा*पालकमंत्री सतीश जारकीहोळींसह राजू शेठ आणि बी. ए. गड्डेकर यांचा सन्मान10,253 फळबियांचे संकलन; रेसकोर्स परिसरात हरितक्रांतीचा संकल्पबेळगावच्या पोलीस आयुक्तांची अचानक बदली; प्रकाश निकम यांच्याकडे बेळगावची कमानबेळगावात पुन्हा बुद्धिबळाचा थरार! ‘सतीश अण्णा चेस टूर्नामेंट’ ३-४ ऑक्टोबरला“एक वडाचे झाड लावा, ५०० वर्षांची सावली निर्माण करा”; सुशीलादेवी फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेशबेळगावच्या इंद्रजीत हळगेकर यांचा आयर्नमॅन पराक्रम; 13 तास 10 मिनिटांत पूर्ण केली 226 किमीची खडतर शर्यत