Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Entertainment News

*पाण्यातील रांगोळीतून बाबासाहेबांचे भावचित्र; अजित औरवाडकर यांची अनोखी कलाकृती*

बेळगाव (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी पाण्यातील रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे प्रभावी भावचित्र साकारत अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये साकारण्यात आलेल्या या रांगोळीत कृष्ण-धवल रंगसंगतीचा वापर करून बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व जिवंत केले आहे. विशेष म्हणजे ही रांगोळी पाण्याच्या पृष्ठभागावर साकारण्यात आली असून ती पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या कलाकृतीसाठी सुमारे सहा तासांचा कालावधी लागला. या माध्यमातून कलाकाराने बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित रहा आणि संघर्ष करा’ हा संदेश प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जयंतीनिमित्त अशा कलात्मक उपक्रमांमुळे समाजात प्रेरणा आणि जागृती निर्माण होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगाव BUDAच्या अध्यक्षपदी आमदार आसिफ राजू सेठ; कर्नाटक सरकारचा आदेश जारी*बेळगावमध्ये शेळी चोरीचा पर्दाफाश; दोघे अटकेत, 7 शेळ्या-बोकडांसह कार जप्त*ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये २४ तास मद्यविक्री बंद; पोलीस आयुक्तांचा आदेशMaratha Mandal Polytechnicच्या विद्यार्थ्यांची नवकल्पनांना भरारी! *स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीच्या विद्यार्थ्याची भरारी; हर्षा सत्तिगेरी यांची Qatar Airways मध्ये निवड**कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशी द्या; समस्त मराठा समाज बेळगावची मुख्यमंत्र्यांकडे मागणी**भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम**जनतेच्या समस्या जाणून घेत लक्ष्मी हेब्बाळकर; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना**अनैतिक संबंधाच्या संशयातून संतापाचा उद्रेक; कुऱ्हाडीने वार करून व्यक्तीची हत्या**कंग्राळी खुर्दमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग कंग्राळी खुर्द | प्रतिनिधी*