This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Devotional

शनी अमावस्या निमित्त शनी मंदिरात विविध कार्यक्रम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शनी अमावस्या निमित्त शनी मंदिरात विविध कार्यक्रम

 

शनिवार दि.२१ जानेवारी रोजी शनी अमावस्या असून त्या निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी आठ आणि दुपारी एक वाजता तैलाभिषेक करण्यात येणार आहेत.दुपारी दोन वाजता महापूजा आणि महा आरती करण्यात येणार आहे.याशिवाय शनी होम,शनी शांती, अष्टोत्तर आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत.सकाळपासून मंदिरात प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.सायंकाळी साडे सात वाजता पालखी सेवा होणार आहे.

शनी अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांचे दर्शन घेणे शुभदायी मानले जाते.भक्तांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिरा तर्फे कळविण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now