This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*श्रींगारी कॉलनी नवरात्री उत्सव 2023*

*श्रींगारी कॉलनी नवरात्री उत्सव 2023*

श्रींगारी कॉलनी नवरात्री उत्सव 2023

श्रींगारी कॉलनी संघ यांच्या वतीने दिनांक :- 15 ते 23 ऑक्टोबर पर्यंत नवरात्री उत्सव चे आयोजन केले आहे या दरम्यान मुली व महिलासाठी लिंबू चमचा, सुई दोरा, दांडिया आणि गरबा स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, पाककला इत्यादी स्पर्धा चे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 15 रोजी दुर्गा माता फोटो पूजा करून या उत्सवाला सुरवात करण्यात आली.

यावेळी कोमल मिराशी, सुनंदा शहापुरकर, संतोष श्रींगारी ,विश्वनाथ येळूरकर, सोहम हिंडलगेकर, विनायक क काकतिकर, सूर्यकांत हिंडलगेकर, सुरेश उदनुर, सिन्दुर बंडीवडर, मनोहर दायमा, तुकाराम शिंदे, जगदीश बडीगेर, ॲड शिवकुमार उडकेरी, बाळू मिराशी, प्रकाश शहापुरकर, पवन पिल्ली, श्रेयस कदम, शंकर कांबळे, सागर चौगुले, अनिश पोटे श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनीतील रहवासी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply