Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे घवघवीत यश*


दि.31 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या 43 वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा कोरमंगल इनडोअर स्टेडियम बेंगलोर येथे पार पडल्या.

कर्नाटका तायक्वांदो, कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ कर्नाटका, इंडिया तायक्वांदो यांच्या अंतर्गत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये फाईट, पुमसे,  अशा स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा मधून निपाणी येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी निप्पणी च्या विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता या स्पर्धे दरम्यान सार्थ सोलापूरकर रौप्य पदक, श्लोक नलगे कास्यपदक, राज भोईटे रोप्य पदक, वर्धन भोईटे कास्यपदक, शार्विन भिकननावर कास्यपदक, श्लोक लीगाडे सुवर्णपदक, अवनिष कूबसद कास्य पदक, शुभ्रा अक्की सुवर्णपदक, सार्थक निर्मले रौप्य पदक व कांस्यपदक, दिया तिप्पे रोप्य पदक, अभिषेक उपाळे कास्यपदक, ब्रिंदा कुबसद सुवर्णपदक, महावीर घनची रौप्य पदक, लावण्या सावंत रौप्य पदक, सानवी कदम रौप्य पदक, तनया वाळवे कास्यपदक, आदिती मातीवड कांस्यपदक, तरुण कुमार घाची सुवर्णपदक, अर्णव बोरगावे सुवर्णपदक, अवनी व्हडदी सुवर्णपदक, आरुषी बोधले कास्यपदक, रुही बोधले रौप्य पदक, तर सीनियर विभागात सौम्या खोत रौप्य पदक व एक कास्यपदक, समर्थ निर्मले सुवर्णपदक व एक रौप्य पदक, समर्थ पाटील रौप्य पदक, कार्तिक चव्हाण सुवर्णपदक, अशी पदकांची लय लूट केली यशस्वी विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन

गौरविण्यात आले बेळगाव जिल्ह्यातून सद्गुरु तायक्वांदो अकॅडमी ला एकूण 7 सुवर्णपदक, 10 रोप्य पदक तर 8 कांस्यपदक  पटकावून बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक चे मानकरी ठरले यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो चे मुख्य प्रशिक्षक श्री बबन निर्मले तर सहप्रशिक्षक अनुष्का चव्हाण, यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निपाणी येथून प्रथमेश भोसले व देवदत्त मल्हाडे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पंच म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यशस्वी विद्यार्थ्यांना अकॅडमीचे सर्व पालक यांचे  प्रोत्साहन लाभत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे**राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे घवघवीत यश**बेळगावात गांजा मिश्रित चॉकलेट पॅकेट्सची विक्री; उद्यमबाग पोलिसांकडून 39 वर्षीय आरोपीला अटक*