कर्नाटका रोलर स्केटिंग असो व बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे खुल्या राज्यस्तरीय रँकिंग रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या स्केटिंग रिंक वर दिनांक 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी नॉर्थ कर्नाटक मधील सुमारे 13 जिल्ह्यातून 500 च्या वर स्केटिंग स्पर्धेक सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी कर्नाटक रोलर स्केटिंग असो चे 12 ऑफिसिअल व 15 जणाचा स्पोर्ट स्टाफ असे 30 च्या वर मदत करण्यासाठी स्टाफ असणार आहे बेळगांव जिल्हा स्केटिंग असो तर्फे या स्पर्धा यशस्वी करणेसाठी जोरात तयारी करण्यात आली आहे सर्व बेळगांवकरसाठी या स्पर्धा पाहणेस्ठी आयोजका तर्फे विनंती करण्यात आली आहे
