This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*गळफास घेऊन महिलेची आत्महत्या*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हुबळी येथे घडली आहे.सविता नायर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून कौटुंबिक कलहाला कंटाळून तिने आपले जीवन संपविण्याचे सांगण्यात येत आहे.

सदर महिलेने खोलीचा दरवाजा लावून आतून दार बंद करून गळफास घेतला आहे.अनेकदा दरवाजा ठोठावून देखील तिने दरवाजा उघडला नसल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सविताने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आत्महत्या केलेल्या महिलेचा पती हा के एस आर पी मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now