This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*अज्ञात व्यक्तीने रेल्वे ओव्हर ब्रिजवर गळफास घेऊन केली आत्महत्या*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अज्ञात व्यक्तीने रेल्वे ओव्हर ब्रिजवर गळफास घेऊन केली आत्महत्या

शहरातील गोगटे सर्कल रेल्वे ब्रिज, रस्त्या दुभाजक वर असलेल्या झाडाला एका जणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली .सदर व्यक्ती ही ५५ ते ६० वयोगटाची असून, अंगात पांठरा रंगाचा शर्ट व लाईट पांठऱ्या रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे.

या अज्ञात व्यक्तीने रेल्वे ब्रिज वरील रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडाला दुपारी 4 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .याबाबत कॅम्प पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.तसेच हि व्यक्ती शास्त्री नगर मधील असल्याचा संशय आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now