This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*युवकाचा शिवारात नेऊन केला खून*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युवकाचा शिवारात नेऊन केला खून

मजगाव येथील 23 वर्षीय युवकाचा शिवारात नेऊन भोसकून खून करण्यात आल्याची घटना काल घडली आहे या घटनेत मजगाव लक्ष्मी गल्ली येथील प्रतीक एकनाथ लोहार वय 23 हा मृत्युमुखी पडला आहे.

प्रतिकला गावातील एका तरुणाने दुचाकीवरून घेऊन जाऊन त्याचा खून केला आहे ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली असून या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाली आहे जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मजगाव च्या तरुणाचा मच्छे येथे निर्घृण खून करण्यात आले असल्याने मच्छे व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की प्रतिकला त्याचा मित्र स्वप्नील याचा फोन आला होता तू ताबडतोब मच्छी येते असे सांगितले त्यावर स्वप्निल व त्याचा आणखीन एक मित्र मच्छे येथे शिवारामध्ये गेले त्यावेळी संशयित आरोपी प्रवीण उर्फ छोट्या बाबू बळकनावर आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला 10 ते 12 जण असल्यामुळे स्वप्नील आणि त्याचे मित्राने तेथून पळ काढला मात्र प्रतीक याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

तसेच आरोपींनी या घटनेत दुचाकीचे देखील मोडतोड केली आहे प्रतिक वर झालेल्या हल्ल्यात दहा-बारा जणांच्या गटाचा समावेश आहे त्यांनी प्रत्येकाचा निर्गुण खून करून तेथून पलायन केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now