LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा संघ रवाना*

 बेळगाव ता, 28 इंदोर मध्यप्रदेश येथील केशव विद्यापीठ आवासिया विद्यालयाच्या मैदानावर विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था आयोजित राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येतील संत मीरा शाळेच्या 17 वर्षाखालील मुलांचा संघ रवाना झाला आहे. 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झालेल्या  संत मीरा शाळेच्या संघात कर्णधार अनिरूध्द हलगेकर, उपकर्णधार संचित धामणेकर गोलरक्षक आर्यन कलखाबकर, यश हळशीकर, श्रेयस किल्लेकर, पृथ्वीराज बजंत्री, उत्कर्ष कणसे, कुणाल लोहार, प्रणव सुतार, हॅरिस पिरजादे,मोहित कणवाडीया संघासोबत प्रशिक्षक शिवकुमार सुतार, सुमित सौंदत्ती रवाना होत आहे या संघाला विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यिपीका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*SIR वर विनाकारण राजकारण नको; मृगेंद्र गौडा पाटील यांचा काँग्रेसला सल्ला**बेळगावचे गणेश विसर्जन ४२ तासांवर; सामाजिक कार्यकर्ते सुजित मुलगुंद यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न**बैलहोंगलमध्ये महिलेची दगडाने ठेचून हत्या; झुडपात आढळला मृतदेह**कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा कार्यकारिणीचा आज पदग्रहण सोहळा**पीरजी शांतिनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजपूत समाजाचा श्रद्धांजली कार्यक्रम**वंटमुरी कॉलनी, बसवण कुडची येथे दोन नवीन अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाला सुरुवात**विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा संघ रवाना**गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे महामंडळाकडून आभार**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या सर्वेश आणि कुलदीपची चमकदार कामगिरी**श्रीनगरमध्ये १ किमी रस्ता आणि गटार कामांना सुरुवात; आमदार राजू सेठ यांचा पुढाकार*