LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्केटर साईराज मेंडके चे बेळगांव मध्ये स्वागत*


बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर साईराज मेंडके यांची साऊथ अमेरिका मधील पॅराग्वे सिटी मध्ये जागतिक स्पर्धेसाठी भारतीय स्केटिंग संघात निवड झाली ही निवड चाचणी चंदीगड येथे झाली  साईराज  गेली 12  वर्षे स्केटिंग प्रशिक्षन घेत असून या निवड चाचणी साठी त्याने रात्र दिवस खूप मेहनत घेतली होती त्याची ही निवड चाचणी अल्पाइन स्पीड सलालोम प्रकारात झाली होती या जागतिक स्पर्धेमध्ये टॉप 10 व्या स्थानावर समाधान मानावे लागले स्केटर साईराज याचे आज बेळगांव विमानतळवर आगमन झाले यावेळी प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी, मंजुनाथ मंडोळकर, श्रीकांत मेंडके,अर्चना मेंडके,विनोद बामणे, ज्योती बामणे, नैना शिवराज , शिवराज,लीना कोरीशेट्टी, संगीता अंकले, चौकसिंग पुरोहित,यशपाल पुरोहित, प्रशांत कांबळे, भक्ती हिंडलगेकर, आणि बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे पालक व स्केटर्स उपस्थित होते

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*राणी चेन्नम्मा किल्ल्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत; मंत्री जारकीहोळी काय म्हणाले?**काँग्रेसमध्ये वैशाली सुतार यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती; महिला पदाधिकाऱ्यांकडून सन्मान**अनिल आंबरोळे यांची भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या राष्ट्रीय आयोजन सचिवपदी नियुक्ती**बेळगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अवमानाचा आरोप; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी**बेळगावात ३१ ऑक्टोबरला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; बेळगाव सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पारितोषिके**बेळगावमध्ये हल्ल्याच्या प्रकरणात प्रभावी कारवाईची मागणी; नदाफ कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन**जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्केटर साईराज मेंडके चे बेळगांव मध्ये स्वागत**८५ किलोमीटरचा प्रस्तावित रेल्वे मार्ग; संकेश्वरमार्गे कोल्हापूरला जोडणी**सामाजिक उपक्रमातून अनुप यांच्या स्मृतींना अभिवादन**वैशाली सुतार यांच्या नियुक्तीचा सन्मान; विश्वकर्मा मनु-माय संस्थेतर्फे सत्कार*