LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगाव तालुक्यातील अल्पवयीन युवक बेपत्ता; कुटुंबीयांची मदतीची हाक*

 बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी.के. येथील रहिवासी अभिषेक नितीन पवार (वय 17) हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तो घरातून बाहेर गेल्यानंतर अद्याप परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभिषेकचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि स्थानिकांकडून प्रयत्न सुरू असून, त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित +91 89715 54756 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, अभिषेकबाबत खात्रीलायक माहिती असल्यास संबंधित कुटुंबीयांना अथवा स्थानिक प्रशासनाला कळवून शोधमोहीमेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!**मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत