LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

*मराठी विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये गणित विषयाची कार्यशाळा संपन्न*

बेळगाव जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल वाढावा व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत यासाठी शिक्षण खात्यातर्फे वेगवेगळ्या विषयांच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. गणित विषयाची कार्यशाळा मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन.सी.उडकेकर हे होते. गणित विषयाचे जेष्ठ शिक्षक डी .एस .मुतकेकर यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला झाडाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले बेळगाव बी.आर.सी चे आय.डी.हिरेमठ, सी.आर.पी हिरेमठ  व शंकर हे उपस्थित होते. शिक्षकांना रिसोर्स पर्सन संजय मजुकर मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय यांनी  मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कोमल गावडे व तिसऱ्या सत्रात सातेरी वड्डेबैलकर यांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेळगावकर यांनी केले. नोडल  अधिकारी कामत  यांनी आभार मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*विद्याभारती राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी बेळगावचे खेळाडू रवाना**मिनी ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा भारतेश एज्युकेशन ट्रस्टतर्फे गौरव; आयुषी धामणेकरला सुवर्ण, अर्णव गोद्याळकरला रौप्य**असद खान सोसायटीच्या विकासाला गती; आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते ₹2.55 कोटींच्या रस्ते-ड्रेनेज कामांना सुरुवात**बेळगाव अधिवेशनात विकासाच्या मुद्द्यांवर भर; आमदारांची उपस्थिती वाढवण्यासाठी कठोर उपाययोजना**सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दक्षिण विभागीय स्केटर्स टॉप**🧠 मेंदू, मानसिक संतुलन आणि मर्यादा – मनाचे संगोपन, आत्मविश्वासाची जडणघडण!**आजचे राशीभविष्य, २१ नोव्हेंबर २०२६ : कोणत्या राशीला मिळणार यशाची संधी? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस**मराठी विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये गणित विषयाची कार्यशाळा संपन्न*कार्तिक स्वामी दर्शनासाठी बेळगाव सज्ज; कपिलेश्वर मंदिरात 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दर्शन*बेळगावात मटका अड्ड्यावर मार्केट पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, 1,210 रुपये जप्त*