14 दिवसच चांद्रयान चंद्रावर का?
41 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या सॉफ्ट लँडिंग नंतर चांद्रयान तीन हे 14 दिवस चंद्रावर सक्रिय राहणार आहे.
पण एवढी मेहनत केल्यानंतर फक्त 14 दिवसच चंद्रावर का असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे आता या मागचं कारण हे आपण जाणून घ्या.
चांद्रयान यांच्या सॉफ्ट लँडिंग नंतर चांद्रयांचे रोवर सर्वात आधी बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागाचे परीक्षण करेल. चंद्राची रचना समजून घेण्यासाठी या रोवरची मदत होणार आहे.
पण चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस दिवस असल्याने हा दिवसच चंद्रावर प्रकाश असतो. पुणे ज्यावेळी चंद्रावर रात्र असते त्यावेळी चंद्रावरचे तापमान हे -100 डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
चंद्रयान तीन चंद्रावर लँड झाल्यानंतर 14 दिवसांच्या रात्री नंतर दिवस उजाडणार आहे. चांद्रयान तीनच्या लँडर रोवर हे त्यांच्या सोलार पॅनल मधून तयार करेल.
14 दिवसांमध्ये सूर्याच्या प्रकाशात हे काम व्यवस्थित होईल. त्यानंतर लॅन्डर आणि रोवर मधल्या इलेक्ट्रिक वस्तू चंद्रावरच्या थंडीमुळे खराब होतील त्यामुळे चांद्रयान तीन मिशन फक्त 14 दिवसांपूर्वीच आहे.
gb7kk6
7z8j0v