This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

अधिवेशन साठी येणाऱ्या सरकारी वाहनावर अज्ञात यांनी केली दगडफेक 

अधिवेशन साठी येणाऱ्या सरकारी वाहनावर अज्ञात यांनी केली दगडफेक 

अधिवेशन साठी येणाऱ्या सरकारी वाहनावर अज्ञात यांनी केली दगडफेक

 

बेळगावातील अधिवेशनासाठी येत असलेल्या सरकारी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करून काच फोडल्याची घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता घडली आहे .

 

गेल्या काही दिवसापासून सीमा प्रश्नावरून वातावरण तापले होते.आता कोठे वातावरण निवळले असून परिस्थिती पूर्ववत होत असतानाच अधिवेशनासाठी बेळगावला येत असलेल्या सरकारी बोलेरो वाहनावर दगडफेक करून समोरील काच फोडण्यात आली आहे .सुवर्णसौध येथील राष्ट्रीय महामार्गावरून बोलेरो जीप येत असताना काही जणांनी रस्ता अडवून जीप थांबवली आणि काच फोडली.ड्रायव्हरला मारा असे हल्लेखोर म्हणत असतानाच ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी पुढे नेली आणि तो बेळगावात दाखल झाला.रात्री त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गाडी लावून गाडीतच झोप घेतली.सकाळी ही घटना अधिकाऱ्यांना सांगतली. सोमवारपासून सुरू होणाऱ्या बेळगावातील अधिवेशनासाठी परगावाहून देखील सरकारी वाहने मागवण्यात आली आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply