This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

छत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू 

छत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

सौंदत्ती तालुक्यातील करीकट्टी गावांमध्ये घराचे छत अंगावर कोसळल्याने एका महिलेचा जागी च मृत्यू झाला आहे.या घटनेत शांतव्वा शिवमुर्तीया हिरेमठ वय 60 यांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिलांच्या अंगावर घराचे छत कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच ढिगाराखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24