LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*वैशाली सुतार यांच्या नियुक्तीचा सन्मान; विश्वकर्मा मनु-माय संस्थेतर्फे सत्कार*

बेळगाव : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय महिला विभागाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी वैशाली सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे गोवा प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल बेळगावमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

वैशाली सुतार यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर श्री विश्वकर्मा मनु-माय संस्था, एस. पी. एम. रोड, बेळगाव येथील सर्व संचालकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक जबाबदारी आणि गोवा प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्याने वैशाली सुतार यांच्या पुढील कार्याकडे लक्ष लागले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बेळगावच्या राजकीय वर्तुळातही या घडामोडीची चर्चा होत आहे.

D Media News | बेळगाव

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*वैशाली सुतार यांच्या नियुक्तीचा सन्मान; विश्वकर्मा मनु-माय संस्थेतर्फे सत्कार**'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..' - महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ग्रंथालयाचा शुभारंभ**दहा वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी अंत; कौटुंबिक वादातून हत्या**वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून; भरत दादा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम**सीबीएसईचा अभ्यास होणार अधिक सोपा! ज्योती सेंट्रल स्कूलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पालकांकडून कौतुक**मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार!**अनगोळमध्ये ‘होम मिनिस्टर २०२६’ स्पर्धेचा उत्साह; पुष्पा सुतार ठरल्या विजेत्या, सफाई कर्मचाऱ्यांचाही सन्मान*म्हैसूर दसरा महोत्सवात स्वाती पाटीलचा डंका! राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते गौरव*डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांच्या हृदयविकार प्रबंधाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड**कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात अफजलखान वधाचा इतिहास! दुर्गामाता दौडीतील बॅनरवरून आमदार अभय पाटील यांची भूमिका*