Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा 30 जुन पासून*

 बेळगाव तारीख 20 अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत
संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ आयोजित

विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 30 जूनपासून प्रारंभ होणार आहे,नुकत्याच संत मीरा शाळेत घेण्यात आलेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. 

या बैठकीत विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर विद्याभारती राज्यसचिव सुजाता दप्तरदार संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आव्हान केले.

यानंतर क्रीडा शिक्षकांनी  विचार विनिमय बैठकीत करून पुढील प्रमाणे क्रीडा स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला मंगळवार तारीख 30 जून रोजी कबड्डी, बुद्धिबळ ,कराटे, स्पर्धा संत मीरा अनगोळ शाळेच्या मैदानावर,तर गुरुवार ता 2 जुलै रोजी फुटबॉल नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर,  सोमवार ता 6 जुलै रोजी हॉलीबॉल शांतिनिकेतन स्कूल खानापूर, मंगळवार त 7 रोजी खो खो व मलखांब संत मीरा गणेशपुर शाळा तसेच मंगळवार ता 14 जुलै रोजी अथलेटिक स्पर्धा जिल्हा क्रीडांगण नेहरूनगर बेळगाव येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 या बैठकीत विद्याभारती संलग्नित गजाननराव भातकांडे हानिवेल स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, संत मीरा गणेशपुर, देवेंद्र जिंगगौडा स्कूल शिंदोळी, ज्ञान प्रबोधन स्कूल रामदुर्ग, संत मीरा स्कूल अनगोळ या शाळेच्या क्रीडाशिक्षकांनी  बैठकीत उपस्थित होते . 

फोटो ओळी 

बेळगांव विद्याभारती बैठकीत उपस्थित जिल्हाध्यक्ष महादेव पुणेकर राघवेंद्र कुलकर्णी, चंद्रकांत पाटील,रूपेश पावले यांच्या समवेत विद्याभारती क्रीडाशिक्षक.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा 30 जुन पासून**बेळगावच्या पंडित नेहरू महाविद्यालयात उत्साहात पार पडली निबंध स्पर्धा; २०० विद्यार्थ्यांचा सहभाग**सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघना विरुद्ध दाखल करणार रिट याचिका**हत्तरगी टोलनाक्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीला रोखले; अमित शाह भेटीपूर्वी महामार्गावर ठिय्या आंदोलन**शुभम शेळके यांच्या विरोधातील नोटीशीला न्यायालयात आव्हान**चिकोडीच्या गुरुवार पेठेत भीषण आग; जयश्री गार्मेंट्स दुकान जळून खाक, लाखोंचे नुकसान**बेळगावात CCB पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या अफू तस्करीचा पर्दाफाश, एकाला अटक**राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स क्लबचा दबदबा; १४ खेळाडूंची ३६ पदकांची विक्रमी कामगिरी**कृष्णा नदीतून 2 टीएमसी पाण्यासाठी महाराष्ट्राकडे धाव*बेळगावात RE-NEET UG परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था;