Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत मीरा शाळेत वनमहोत्सव*


बेळगांव ता,5. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनगोळ येथील
संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ येथे वनमहोत्सव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार व उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वनमहोत्सव करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी पर्यावरण संवर्धनामध्ये विद्यार्थ्यांचे सहभाग महत्त्वाचा असुन एक पेड मा के नाम या मोदीच्या आव्हानाला सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे
सध्याच्या वाढत्या जागतिक तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
शाळेच्या विद्यार्थिनी आरोही देसाई ,व मानवी चिंचवाडकर यांनी पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपाययोजना तसेच वनसंवर्धनासंदर्भातील शासनाच्या धोरणांची माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांना दिली तसेच काँक्रीट करणाच्या युगात पर्यावरण किती महत्त्वाचे आहेत याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. 
याप्रसंगी शिक्षिका सविता पाटणकर, रूपा कुमठाकर, चंद्रकांत पाटील, बी जी पाटील, भारती बाळेकुंद्री, शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो ओळी 
बेळगांव जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत मीरा शाळेत वृक्षारोपण करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,शेजारी ऋतुजा जाधव, सविता पाटणकर, बसवंत पाटील व विद्यार्थी.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*1971 भारत-पाक युद्धातील वीर योद्धा सुभेदार दत्तात्रय नावर यांचे निधन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार**छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन बापट गल्लीत उत्साहात साजरा**आदित्यराज कॅपिटल कार्यालयाबाहेर गोंधळ; पत्रकारांशी वादानंतर पोलिसांचा हस्तक्षेप**जुन्या भाजी मार्केट परिसरात संशयित युवक अटकेत, धारदार चाकू जप्त**प्रेयसीच्या हत्येचे दुःख असह्य; वेदना वाढदिवशी प्रियकराची आत्महत्या**मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा**समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय?- डॉ.शेवडे यांचा सवाल**बेळगावात दोन नव्या पोलीस चौक्या सुरू; समर्थ सोसायटीचा सामाजिक उपक्रम चर्चेत**जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत मीरा शाळेत वनमहोत्सव**सावगावमध्ये मराठी शाळेसाठी ग्रामस्थ एकवटले; कन्नड शाळेसाठी पर्यायी जागेचा निर्णय*