LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*विद्याभारती राज्य अथेलिटिक्स स्पर्धेत संत मीरा शाळेच्या खेळाडूंचे यश*

  बेळगाव ता, 3.गुलबर्गा येथील चंद्रशेखर पाटील क्रीडांगणावर नुकत्याच झालेल्या विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या अथलेटिक खेळाडूंनी 3 सुवर्ण 4 रौप्य 2 कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

 या स्पर्धेत प्राथमिक गटात ईश्वरी कुलकर्णी हिने लांब उडीत कास्यपदक तर माध्यमिक गटात संचित धामणेकरने लांब उडीत रौप्यपदक, मेघा कलखाबकर हिने 3000 मीटर धावणे रौप्यपदक,भावना बेर्डे हिने लांबउडी सुवर्णपदक, तिहेरीउडी रौप्यपदक, अनिरुद्ध हलगेकरने 100 मीटर अडथळा शर्यत कांस्यपदक, 4/400रिले रौप्यपदक,निधीशा दळवीने 400 मीटर अडथळा शर्यत रौप्यपदक तर बांबु उडी शर्यतीत श्रेयश किल्लेकर स्वाती फडणाडी यानी सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे आता या सर्व खेळाडूंची 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या विद्याभारती क्षेत्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी कर्नाटक विद्याभारती संघात निवड झाली आहे या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, प्रशिक्षक शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, व पालक वर्गांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*