Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी पुण्यतिथी साजरी*

       मराठी विद्यानिकेतनमध्ये  11जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका मुक्ता आलगोंडी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता चौथी 'अ'मधील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मनिषा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुरुजींच्या जीवनाबद्दल भित्तीपत्रके तयार केली.

यामध्ये साने गुरुजींच्या कविता, साने गुरुजींचा परिचय, साने गुरुजींची चित्रे रेखाटण्यात आली आहेत.चौथी 'अ 'वर्गातील आस्था बांबूगडे हिने साने गुरुजींच्या जीवनातील छोटीशी गोष्ट सादर केली.

            शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक समन्वयक सविता पवार,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहनबेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारा