LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*संत मीरा शाळेच्या समर्थ बेकवाडकरची राज्य स्पर्धेसाठी निवड*

 

 बेळगांव ता, 3.नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा पंचायत व सार्वजनिक शिक्षण खात्याच्या प्राथमिक व माध्यमिक मुलां-मुलींच्या जिल्हा स्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या समर्थ बेकवाडकरने सुवर्णपदक पटकावित राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

 जिल्हा पातळीवरील 14 वर्षांखालील मुलाच्या गटामध्ये

 80 मीटर अडथळा शर्यतीत समर्थ बेकवाडकरने 15.31 सेकद इतका अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले मराठी शाळा खादरवाडी शाळेचा खेळाडू ध्रुव हालगेकरने 15.56 इतका अवधी घेत रौप्यपदक पटकाविले. तर देसूर शाळेच्या मयुरेश अवकाळे यांनी 16.01 इतका अवधी घेत कास्यपदक पटकाविले.

आता सार्वजनिक शिक्षण खात्याच्या राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 प्रमुख पाहुणे जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल पीईओ जहिदा पटेल यांच्या हस्ते समर्थ बेकवाडकरचा सत्कार करण्यात आला.

 समर्थ ला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील शिवकुमार सुतार, अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन ते संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापक सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

 

 

 

 

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*भारतीय हॉकीचा बेळगांवात विजयोत्सव**बेळगावचे ९ मास्टर जलतरणपटू आशियाई स्पर्धेसाठी सज्ज; ४ ऑक्टोबरपासून बंगळुरूत रंगणार चॅम्पियनशिप**संत मीरा शाळेच्या समर्थ बेकवाडकरची राज्य स्पर्धेसाठी निवड*वाढदिवसानिमित्त राहुल जारकीहोळी यांची अनोखी भेट; दोन बिबटे आणि एका सिंहाला घेतले दत्तकबेळगावात मटका अड्ड्यावर एपीएमसी पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, ₹2,252 जप्त*खानापूरच्या उत्कर्ष पाटीलची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कामगिरी**बेळगावात ‘शेतकरी कृतज्ञता दिन’ उत्साहात; शेतकरी व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान**दुष्काळ दौऱ्यात शशिकांत शिंदेंसमोर सीमाप्रश्नाचा मुद्दा; बेळगाव-खानापूरच्या युवा शिष्टमंडळाला भेटण्याचे आश्वासन**मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलच्या 7 खेळाडूंची राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड* 🌸 रजोनिवृत्ती जागरूकता व आरोग्य सत्र – कित्तूर 🌸