Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी*

    दिनांक 27 जून रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका संज्योत बांदेकर उपस्थित होत्या .त्यांनी  शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याचा थोडक्यात आढावा श्रुतिका गुरव हिने घेतला.

इयत्ता आठवी 'अ' च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका माया पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य भित्तीपत्रके तयार केली. 

      शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील , शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.बेळगाव मार्केट पोलिसांची मोठी कामगिरी; CEIRच्या मदतीने 123 हरवलेले मोबाईल शोधलेअपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाला लक्ष्मी हेब्बाळकरांचा मदतीचा हात; रेल्वे अपघातातील रोहितच्या कुटुंबीयांना दिलासाराष्ट्रीय सब-ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावची दिशा होंडी चमकली; सुवर्णासह दोन रौप्यपदकांची कमाईकेसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी : किरण जाधवबेळगावची वेगा ऑटोची जगभरात झेप; १.०५ किलोचे AXOR X Carbon हेल्मेट बाजारातश्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेचा दमदार आर्थिक आलेख; ६२.३७ लाखांचा नफा, सभासदांना १३ टक्के लाभांशकेसरेकर दाम्पत्य हत्याकांडाने बेळगाव पेटले; न्यायासाठी मराठा समाजाचा विराट मोर्चा*मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द*‘भारत जोडो युवा संघ’ योजनेला गती; लक्ष्मी हेब्बाळकरांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना