LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*टिळकवाडी खून प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांची बेडी*

टिळकवाडी खून प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांची बेडी; संपूर्ण कुटुंब न्यायालयात हजर

बेळगाव : टिळकवाडी मंगळवार पेठेत 10 सप्टेंबर 2025 रोजी आस्ति वादातून घडलेल्या खून प्रकरणात तिलकवाडी पोलिसांनी फरार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.

घटनेत, आरोपी गणेश लक्ष्मण दावले  (वय 60, रा. गवळी गली, मंगळवार पेठ) याने आपल्या वहिनीचा धारदार शस्त्राने खून केला होता. पोलिसांनी त्याला त्याच दिवशी अटक करून न्यायालयात हजर केले होते. मात्र घटनेनंतर गणेशची पत्नी व दोन्ही मुले फरार झाली होती.

सातत्यपूर्ण तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 18 सप्टेंबर रोजी फरार आरोपींना शोधून काढले. अटक झालेल्यांमध्ये –

आरोपी क्र. 2 : यश गणेश दावले @ गवळी (25)

आरोपी क्र. 3 : आदित्य गणेश दावले @ गवळी (20)

आरोपी क्र. 4 : गणेशची पत्नी

या तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

तिलकवाडी पोलिस ठाण्याचे पीआय व त्यांच्या टीमने दाखविलेल्या तत्परतेचे पोलिस आयुक्त व उपायुक्तांनी कौतुक केले आहे. या कारवाईमुळे परिसरात कायद्याबद्दल विश्वास दृढ झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*