LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*क्रीडाभारती अखिल भारतीय नियामक मंडळ बैठकीला प्रारंभ.*

क्रीडाभारती अखिल भारतीय नियामक मंडळ बैठकीला प्रारंभ.

बेळगाव तारीख 13 मंडोळी रोड येथील साईराज लॉनच्या सभागृहात अखिल भारतीय क्रीडाभारती नियामक मंडळ बैठकीला शुक्रवार ता,14 रोजी प्रारंभ झाला.

या बैठकीला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारती संघटनमंत्री प्रसाद महानकर, मिलिंद डांगे, रामानंद चौधरी भारती गणपुले,रिना सिंग, कर्नाटक राज्य क्रीडाभारती अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, उपाध्यक्ष अँड सुधीर धामणकर, विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव,विश्वास पवार,परशुराम मंगनाईक या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व हनुमान फोटो पुजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक चंद्रशेखर जहागिरदार यांनी केले त्यानंतर राज्याच्या क्रीडा भरतीच्या कार्याचा गौरव केला यानंतर तीन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय बैठकीला प्रारंभ झाला या देशभरातून उमेश कुमार, बसवराज, माधव बेहरा, मनोज मोहंती, सुमित उपाध्ये, डॉ संदीप त्यागी, डॉ लालन कुमार, मधुमेह नाथ, श्रीकांत धर्माधिकारी, रमेश प्रजापती, आनंद डी रजत दीक्षित, राकेश गोस्वामी, चैतन्य कुमार कश्यप हे पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत ,याप्रसंगी तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात 2036 सालाच्या भारतात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून खेळाडूंना व युवकांना मार्गदर्शन तसेच क्रीडाक्षेत्राला नियोजनबद्ध योजना आखण्यासाठी या बैठकीत मंथन व चिंतन करण्यात येणार आहे यासाठी कर्नाटक राज्य क्रीडा भारती राज्याध्यक्ष ऑलिंपियन मुकुंद किल्लेकर ,सचिव ज्येष्ठ अथलेटिक प्रशिक्षक अशोक शिंत्रे, विश्वास पवार, परशुराम मंगनाईक , उमेश कुलकर्णी,नामदेव मिरजकर, चंद्रकांत पाटील, रोहिणी पाटील, उमेश बेळगुंदकर,आनंद पाटील, मयुरी पिंगट,वाय सी गोरल,मोहन पत्तार,एन एन काटकर,टिना वानखेडे, संभाजी देसाई,उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*