Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*फेरतपासणीत जान्हवी पाटीलची झेप; बेळगाव जिल्ह्यात मराठी माध्यमातून प्रथम*

दहावीच्या फेरतपासणी निकालात ताराराणी हायस्कूलने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत जिल्ह्यात मानाचा झेंडा फडकवला आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. जान्हवी शामराव पाटील हिने उल्लेखनीय कामगिरी करत ६२५ पैकी तब्बल ६१७ गुण मिळवले आहेत.

९८.७२ टक्के गुणांसह जान्हवीने बेळगाव जिल्ह्यात मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या या यशामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

फेरतपासणीनंतर गुणांमध्ये झालेल्या वाढीमुळे जान्हवीच्या मेहनतीला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे ताराराणी हायस्कूलच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राज्यश्रीताई नागराजु मॅडम, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी जान्हवीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहनबेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारा