LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*जीएसएस पीयु कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन*

जीएसएस पीयु कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन

शैक्षणिक सहाय्य आणि विद्यार्थ्यांचे यश

सालाबादप्रमाणे यावर्षी ही जेइइ(JEE )परिक्षेत जी एस एस पी यु काॅलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि घवघवीत यश ही प्राप्त केले.

दरवर्षी शेकडो विद्यार्थी सहभागी होतात आणि यश ही संपादन करून आपल्या उज्वल भविष्याची वाटचाल पूर्ण करण्यात सफल ही होतात.

या विद्यार्थ्यासाठी काॅलेजचे अध्यापक व प्राध्यापक सर्व प्रकारची मदत आभ्यासाच्या दृष्टिने पूर्वत आसतात आणि विद्यार्थी ही याचा लाभ घेऊन यशाची भरारी मारण्यास सज् होतात.

होतकरू विद्यार्थी प्राध्यापक आणि प्राचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन सफलतेचा शिखर चढत आहेत.

संस्थेचे सहकार्य आणि विशेष यश संपादन

गेली आनेक वर्षे जी एस एस पी यु काॅलेज आणि एस के ई संस्था आशा विद्यार्थी वर्गास सतत सहकार्य करत आहेत आणि भविष्यात ही परम्परा निस्वार्थ भावनेने चालत राहणार.

या कार्याची प्रचीती किंवा सफलतेचे शिखर प्राप्त करणाय्रा विद्यार्थी वर्गात कुमार आर शंकरराज यांने जेईई मेन्स परिक्षेत 99% percentile अंक प्राप्त करूण काॅलेज, एस के ई संस्था, प्राचार्य ,प्राध्यापक,पालक आणि जिल्हयाचे नाव लौकिक केले.

कुमार आर शंकर राज तसेच या परिक्षेत जी एस एस काॅलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे काॅलेजचे प्राचार्य एस एन देसाई संस्थेचे चेअरमन डाॅ श्री किरण ठाकुरजी व्हाईस चेअरमन श्री एस वाय प्रभू, प्राध्यापक वर्ग, यांचेकडून हार्दिक अभिनंदन

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*