LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*खुल्या राष्ट्रीय रँकिंग स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा शुभम साखे ची चमकदार कामगिरी*

बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर्स शुभम साखे याने चंदीगड येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय रँकिंग स्केटिंग स्पर्धेत डाउनहिल या प्रकारात कांस्य पदक जिंकून चमकदार कामगिरी केली या स्पर्धेमध्ये सुमारे 200 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता 

 शुभम साखे 1 कांस्य 
शुभम हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे,  सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गर्शनाखाली सराव करत असून त्याला डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे,उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर व कर्नाटक रोलर स्केटिंग असो चे सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन मिळत आहे

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष**गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात RAF चे पथसंचलन; सुरक्षा व्यवस्था कडक**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचा ३० जणांचा चमू सज्ज! यश ॲटो येथे शुभेच्छा कार्यक्रम; रायगड व राजगड टीम २१ सप्टेंबरला रवाना**यल्लम्मा देवीच्या डोंगरावर दुकानांवर धाडी; औषधांची विक्री आणि निकृष्ट खाद्यपदार्थ उघड*