खानापूर :
बेळगाव व खानापूर तालुक्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी व उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवस्मारक खानापूर येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 10 मे पूर्वी कुंभार समाजातील विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक दोन फोटो दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ खानापूर सदस्यांकडे जमा करावेत. असे आवाहन अध्यक्ष भैरु कुंभार यांनी केले आहे.

