This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Politics

*सौदींच्या प्रवेशाबद्दल कोणतीही चर्चा नाही*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सौदींच्या प्रवेशाबद्दल कोणतीही चर्चा नाही

शहरातील काँग्रेस भवन मध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी प्रसार माध्यमांना लक्ष्मण सौदी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे माझ्या अजूनही निदर्शनास आलेली नाही असे सांगितले तसेच जिल्हास्तरीय याची चर्चा देखील झालेले नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी राज्यस्तरीय नेत्यांची लक्ष्मण सौदी यांच्याशी चर्चा झाली असेल पण आपल्याकडे कोणतीही याबद्दल अजूनही माहिती आलेली नसल्याचे सांगितले. त्यानंतर ते म्हणाले की बेंगलोर आणि दिल्लीमध्ये पक्षात प्रवेश करताना आम्हाला विचारतात मात्र आता काही क्षणातच फोनवर समजते तसेच आम्ही आमचे मत सांगू मात्र सौदी पक्षात येण्याबाबत अधिकृत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच यमकनमर्डी मतदार संघात त्यांच्या विरोधात भालचंद्र जारकीहोळी उभे आहेत का असा प्रश्न प्रसार माध्यमांनी विचारताच त्यांनी याबाबत भाजपचा उमेदवार कोण असावा हे भाजप नेत्यांनी ठरवावे असे सांगितले. तसेच आपण भाजपचा उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे व्यक्ती म्हणून नावे असे सांगून प्रसार माध्यमाला उत्तर दिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now