This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Crime

आता चोरटे पोलिसांच्या घरावर देखील मारत आहेत डल्ला 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता चोरटे पोलिसांच्या घरावर देखील मारत आहेत डल्ला

 

चोरट्याने आता पोलिसांच्या घरावर लक्ष केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या घरावर डल्ला मारण्याबरोबरच आता चोरटे पोलिसांच्या घरावर देखील डल्ला मारत आहेत.

 

 

 

येथील विजापूर मधील रहीम नगर मध्ये चोरट्यांनी पोलिसांच्या घरी कोणी नसताना त्यांचे घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

 

बिलाल बेळगी असे या पोलीसाची नावासुन त्यांच्या घरातून चोरट्याने सात तोळे सोने 25 तोळे चांदी आणि अकरा हजार रुपयांची रोकड चोरली आहे.

 

 

 

यावेळी घटनेची माहिती बेळगी कुटुंबांनी पोलिसांना देतात त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तपास हाती घेतला या घटनेची नोंद त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now