Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.

बेळगाव ता,23.लक्ष्मीनगर हिंडलगा येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्लिश मीडियम शाळेच्या सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा गणेशपुर शाळा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय मलखांब व रोप मलकांब स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला, 4 जिल्ह्यातील पन्नासहून अधिक मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे .
 या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक समाजसेवक नागराज पाटील विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे,विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर सचिव डॉ एस व्ही कुलकर्णी संत मीरा शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर मुख्याध्यापिका आरती पाटील शाळा सुधारणा समिती सदस्य रामनाथ नाईक,महेश नरगुदकर, विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर माधवी हरेर मंजुनाथ भुजंगणावर आदी उपस्थित होते.
 प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन,सरस्वती ओंकार भारत माता फोटो पूजन, मलखाब व श्रीफळ वाढून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी प्रास्ताविक करीत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . यानंतर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केले याप्रसंगी शकुंतला हुनगुद, पद्मजा थांबज, अभिषेक पटवर्धन, अश्विनी तुडवेकर, पंच सुरज देसूरकर, स्वप्निल पाटील, अभय पिसाळे,श्री चौगुले,दर्शन के के, संतोष पिसे, मोहन बी एन, मारुती पी एम, आदी उपस्थित होते या स्पर्धेत बेळगाव धारवाड रामनगर बेंगलोर शाळेतील प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींनी भाग घेतला आहे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा जाधव तर आरती पाटील यांनी आभार मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.बेळगाव मार्केट पोलिसांची मोठी कामगिरी; CEIRच्या मदतीने 123 हरवलेले मोबाईल शोधलेअपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाला लक्ष्मी हेब्बाळकरांचा मदतीचा हात; रेल्वे अपघातातील रोहितच्या कुटुंबीयांना दिलासाराष्ट्रीय सब-ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावची दिशा होंडी चमकली; सुवर्णासह दोन रौप्यपदकांची कमाईकेसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी : किरण जाधवबेळगावची वेगा ऑटोची जगभरात झेप; १.०५ किलोचे AXOR X Carbon हेल्मेट बाजारातश्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेचा दमदार आर्थिक आलेख; ६२.३७ लाखांचा नफा, सभासदांना १३ टक्के लाभांशकेसरेकर दाम्पत्य हत्याकांडाने बेळगाव पेटले; न्यायासाठी मराठा समाजाचा विराट मोर्चा*मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द*‘भारत जोडो युवा संघ’ योजनेला गती; लक्ष्मी हेब्बाळकरांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना