LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्याला उपविजेतेपद*

 सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने चंदरगी स्पोर्टस स्कूल चंदरगी येथे  घेण्यात आलेल्या विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये माध्यमिक मुलीच्या गटामध्ये बेळगाव जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले 
पहिल्या सामन्यामध्ये बेळगाव जिल्हा संघाने  चिकोडी संघाचा 2/0 असा पराभव केला तसेच अंतिम सामन्यांमध्ये धारवाड हॉकी संघाने बेळगाव हॉकी संघाचा 6/0 असा पराभव केल्याने बेळगाव संघाला द्वितीय स्थानावरती समाधान व्हावे लागले.

बेळगाव हॉकी संघामध्ये ताराराणी शाळेच्या हॉकी पटू अनुश्री अंधारे, सविता गोरल, आदिती ठक्कर, नेहा ठोंबरे, नंदिनी गुरव, प्रीती धाकूरकर ,ज्ञानेश्वरी चौगुले, अश्विनी माळवे, प्रेरणा पाटील ,श्रेया बांडगे, ज्योती माळवे, तसेच जी.जी चिटणीस शाळेच्या हॉकीपटू आरुषी बसुरतेकर,  निशा दोडमनी, महेक बिस्ती, वैष्णवी नाईक, संचिता पाटील, अमृता नंदगडकर ,श्रेया बनकर यांचा समावेश आहे. या संघाला ताराराणी शाळेची क्रीडा शिक्षिका अश्विनी पाटील जी.जी चिटणीस शाळेचे क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

तसेच ताराराणी शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव जी .जी .चिटणीस शाळेच्या मुख्याध्यापिका  डॉ. नविना शेट्टीगार ,सुधाकर चाळके, उत्तम शिंदे ,ममता पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावात रक्तक्षय व दंत तपासणी शिबिर; ३४३ जणांनी घेतला लाभ**१ नोव्हेंबर काळ्यादिनी बेळगाव येथील सायकल फेरी व सीमाभागातील लाक्षणिक धरणे आंदोलनाला बहुसंख्येने उपस्थित राहा**बेळगावमध्ये ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन? १० दिवस कामकाज होण्याची शक्यता**बेळगावच्या Scratchpad एजन्सीची राष्ट्रीय स्तरावर झेप; ‘पेहनोगे तो बचोगे’ मोहिमेला गोल्ड आणि सिल्व्हर पुरस्कार!**ಮರಾಠಾ ಲೈಟ್ ಇನ್‌ಫ್ಯಾಂಟ್ರಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ 80ನೇ ಇನ್‌ಫ್ಯಾಂಟ್ರಿ ದಿನಾಚರಣೆ; ಹುತಾತ್ಮ ಯೋಧರಿಗೆ ಗೌರವ ನಮನ**विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्याला उपविजेतेपद**मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात ८० वा इन्फंट्री डे साजरा; शहीद जवानांना आदरांजली**ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांमधील संघर्षावर तोडगा; डी. के. शिवकुमार यांच्या मध्यस्थीला यश!**शिरूर धरणात बुडालेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला; बचाव पथकाच्या शोधमोहीमेला यश**शिमोगा येथील राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा प्रशांत खन्नूकर चमकदार कामगिरीबद्दल सत्कार*