बेळगांव जिल्हा सार्वजनिक शालेय शिक्षण विभागाच्या व बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या वतीने शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी बेळगांव जिल्हातील 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक वर झाली या स्पर्धेचे उद्घघाटन डी. पी.ओ.जुनेदी पटेल यांच्या शुभ हस्ते झाले या वेळी जिल्हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, शिक्षक सुभाष गंभीर, चंद्रु तोगारी, आई एम पटेल स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
14 वर्षाच्या आतील मुली
आराध्या पी 2 सुवर्ण,रुतरा दळवी 2 रौप्य, तन्वी एच 2 कांस्य,हेमा कोडिनीवाल 1 सुवर्ण, पूर्वी चौधरी 3 सुवर्ण,वीरा पाटील,3 रौप्य,
14 वर्षाच्या आतील मुले
अक्षय अरुणकुमार 1 सुवर्ण, श्रीशेल सोनाजी 1 रौप्य,
17 वर्षाच्या आतील मुली
जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, शर्वरी दद्दीकर 1 रौप्य, 1कांस्य, प्रतीक्षा वाघेला 1 सुवर्ण,1 रौप्य, अन्वी सोनार 3 सुवर्ण, लावण्या कोपद 1 सुवर्ण,
17 वर्षाच्या आतील मुले
ऋत्विक दुबाशी 2 सुवर्ण, श्रीराज जोगिंन 1 सुवर्ण
हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे,सोहम हिंडलगेकर, यांनी परिश्रम घेतले

