Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

विद्या भारती फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ विजेतेपद 

विद्या भारती फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ विजेतेपद 
 बेळगाव ता, 3. टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत  संत मीरा अनगोळ शाळेने चारी गटाचे विजेतेपद पटकावित चौकार मारला. आता या सघाची राज्य फुटबॉल स्पधसाठी निवड झाली आहे.
 प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने भातकाडे स्कूलचा पेनाल्टी शूटआउटवर 2-1 पराभव केला विजयी संघाच्या अद्विता दळवी राजवीर घोरपडे यांनी गोल केला
  मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेला विजयी घोषीत करण्यात आले.
 माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 2-0असा पराभव केला. विजयी संघाच्या संचित धामणेकर श्रेयस चंदन यांनी प्रत्येकी  1 गोल केला.
 मुलींच्या गटातील अंतिम लढतील संत मीरा शाळेने भातकाडे स्कूलचा 2-0असा पराभव केला, . विजयी संघाच्या सृष्टी सातेरी व निधीशा दळवी यांनी प्रत्येकी 1 गोल केला 
 सकाळी स्पर्धेच्या बक्षिस समारभाला प्रमुख पाहुणे , विद्याभारती जिल्हाध्यक्ष
माधव पुणेकर 
 शाळेचे माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू जीवधन पावशे, अब्दुल मुल्ला, प्रीती भांदुर्गे, श्रद्धा ढवळे, विद्याभारती शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, बापूसाहेब देसाई,जयसिंग धनाजी,हर्ष रेडेकर,ओमकार गावडे, मंजुळा,शिवकुमार सुतार, बसवंत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उविजेत्या सघाना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच मानस नायक, आदित्य सानी स्वयम काकतकर प्रणव देसाई श्रीकांत कांबळे स्वरूप हलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*