Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कॅम्प झोन विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत वनिता विद्यालय विजयी*

कॅम्प झोन विभागीय हायस्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेत वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात वनिता विद्यालयाने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल संघाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

कॅम्प झोन उर्दू स्कूलच्या आयोजनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना सेंट पॉल्स स्कूलच्या मैदानावर रंगला. सामन्यात वनिता विद्यालयाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखले.

अंतिम सामन्यात वनिता विद्यालयाने सेंट जोसेफ कॉन्व्हेंटवर 25-12 आणि 25-15 अशा गुणफरकाने विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावावर केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये प्रकाश बजंत्री, ग्रेसी करकडा, महेश पुजारी, अँथनी डिसोझा आणि साकिब बेपारी यांनी काम पाहिले.

वनिता विद्यालयाच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात प्रशिक्षक नगराज भगवंतनावर (कॅम्प झोन अध्यक्ष) यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.

या विजयामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
DCET 2026 मध्ये KLS पॉलिटेक्निकची राज्यभरात चमक; 25 विद्यार्थ्यांची टॉप-500 मध्ये निवडसतीश जारकीहोळींना उपमुख्यमंत्रीपदाची संधी? काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी*निपाणीत पावसाचा मोठा फटका; राष्ट्रीय महामार्गाचा भाग खचला**मराठा मंडळस' व 1988 माजी विद्यार्थी यांच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी**अंजनेय नगरमध्ये ड्रेनेज कामाला प्रारंभ; आमदार असिफ (राजू) सेठ यांचा विकासावर भर**रक्ताल्पतेविरुद्ध जनजागृती; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचे दोन दिवसीय शिबिर यशस्वी**धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाला आवश्यक मदत : डॉ. यतींद्र सिद्धरामय्या**कॅम्प झोन विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत वनिता विद्यालय विजयी**बेळगावात बनावट मालक बनून जमिनीची विक्री; आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात**बेळगाव मॉन्सून अल्ट्रा 2026 मध्ये निवृत्त सैनिक चंद्रकांत कडोलकर यांची उल्लेखनीय कामगिरी*