Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*संत मीरा बालिका आदर्श, लिटल स्कॉलर, सेंटपॉल सेंट झेवियर्स ,अंतिम फेरीत.*

संत मीरा बालिका आदर्श, लिटल स्कॉलर, सेंटपॉल सेंट झेवियर्स ,अंतिम फेरीत.

बेळगाव ता,1. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, लिटल स्कॉलर, सेंटपॉल बालिका आदर्श सेंट झेवियर्स शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

प्राथमिक मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात लिटल स्कॉलर संघाने सेंट झेवियर्स शाळेचा 2-1असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने गोमटेश शाळेचा 4-1 असा
पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंटपॉल शाळेने भरतेश शाळेचा 3-0 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत शाळेने बी टी देसाई शाळेचा 4--0 पराभव केला.

माध्यमिक मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने भरतेश शाळेचा 3-0असा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्श शाळेने महातेशनगर विभागाचा 6--0 पराभव केला.
माध्यमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने भरतेश शाळेचा 5-0 पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत शाळेने लिटल स्कॉलर संघाचा 6--0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती राज्यसचिव अशोक शिंत्रे अनगोळ क्लस्टरचे सीआरपी श्रीनिवास सोनटक्की, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार ,संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील स्पर्धा सचिव चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उमेश बेळगुंदकर, चेस्टर रोजारियो, जयसिंग धनाजी, ज्युलेट फर्नांडिस, उमेश मजुकर ,शिवकुमार सुतार, देवेंद्र कुडची ,मारुती मगदूम, संजय केळगिरे, अनिल जनगौडा, महावीर जनगौडा शिला सानिकोप, रामलिंग परीट, यश पाटील ,आदी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*